The Office of the Hydrographer provides the following services: (i) Bathymetry Survey of the requested area in the jurisdiction of MMB. (ii) Providing permission for Hydrographic survey, Geotechnical and geophysical survey in the jurisdiction of MMB. (iii) Providing NOC for Bridge, OFC and Pipeline laying in the jurisdiction of MMB. (iv) Providing the Annual Tide book of non-major ports in the jurisdiction of MMB. (v) Providing the available Bathymetry Chart of the areas of jurisdiction of MMB. जलआलेखक, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांचेकडून खालीलप्रमाणे सेवा पुरविल्या जातात: (अ) : महाराष्ट्र सागरी मंडळाचे कार्यक्षेत्रात येत असलेल्या नद्या/खाडयांमध्ये जलआलेखन सर्वेक्षणाची सेवा. (ब) : महाराष्ट्र सागरी मंडळाचे कार्यक्षेत्रात येत असलेल्या नद्या/खाडयांमध्ये जिओटेक्निकल आणि जिओफिजिकल सर्वेक्षणाची परवानगी. (क) : महाराष्ट्र सागरी मंडळाचे कार्यक्षेत्रात येत असलेल्या नद्या/खाडयांचे वरुन जाणारे रस्तापुल, रेल्वेपुल, ऑप्टीक फायबर केबल तसेच, पाण्याच्या खालून जाणारे पाईपलाईन्स इ. यांना परवानगी. (ड) : महाराष्ट्र सागरी मंडळाचे कार्यक्षेत्रात येत असलेल्या नद्या/खाडयांचे दरवर्षीप्रमाणे भरती-ओहोटी पुस्तिकांची विक्री. (इ) : महाराष्ट्र सागरी मंडळाचे कार्यक्षेत्रात येत असलेल्या नद्या/खाडयांचे जलआलेखन सर्वेक्षण केल्याचे जलआलेखन नकाशे.
The process is as follows: (i) For the Purchase of the Bathymetry Chart and Annual Tide book, one needs to apply through the "Aapale Sarkar" Portal, Government of Maharashtra. (ii) For Permission Regarding Hydrographic survey, Geotechnical and geophysical survey and NOC for Bridge, OFC and Pipeline laying in the jurisdiction of MMB, one needs to apply with relevant documents to the office of the hydrographer. (अ) जलआलेखन नकाशे आणि भरती-ओहोटी पुस्तकेची मागणी ही "आपले सरकार" या शासनाचे संकेतस्थळावरुन करणे अनिवार्य आहे. संबंधित सेवेचे शुल्क ऑनलाईन भरणा केल्यानंतर तयार होणारी शुल्काची पावती जलआलेखक कार्यालयामध्ये जमा केल्यानंतर जलआलेखन नकाशे आणि भरती-ओहोटी पुस्तिका पुरविण्यात येईल. (ब) जलआलेखन सर्वेक्षण, जिओटेक्निकल आणि जिओफिजिकल सर्वेक्षण, रस्तापुल, रेल्वेपुल, ऑप्टीक फायबर केबल तसेच, पाईपलाईन्स इत्यादी परवानगी करीता संबंधित दस्ताऐवज जलआलेखक, महाराष्ट्र सागरी मंडळ कार्यालयात जमा केल्यानंतर नमूद सेवेबाबतची परवानगी अदा करण्यात येईल.
The Hydrographic Chart Index giving details of the Charts available with the office of the hydrographer is available on the MMB’s website athttps://mahammb.maharashtra.gov.in/1035/Home महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ https:/mahammb.maharashtra.gov.in/1035/Home यावर जलआलेखन नकाशांची अनुक्रमणिका दर्शविण्यात आलेली आहे.
No documents required to get these services. जलआलेखन नकाशे आणि भरती-ओहोटी पुस्तिका प्राप्त करणे यासेवेकरीता कोणत्याही दस्ताऐवजाची आवश्यकता नाही.
One day from receipt of the Application. जलआलेखन नकाशे आणि भरती-ओहोटी पुस्तिका प्राप्त करणे या सेवेसाठी एक दिवस इतका कालावधी आवश्यक आहे.
It totally depends on numerous factors such as the location and area of the survey site, Weather Conditions and Tidal conditions. The department indicates the duration of the survey after assessing the requirements received through the application.हे पुर्णपणे जलसर्वेक्षणाचे ठिकाण, जलआलेखन सर्वेक्षणाकरीता निश्चित करण्यात येणारे क्षेत्र, हवामान स्थिती आणि भरती-ओहोटीची स्थिती अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. जलआलेखक कार्यालयास प्राप्त झालेल्या आवश्यकतांचे मुल्यांकन केल्यानंतरच जलसर्वेक्षणाचा कालावधी ठरविता येऊ शकतो.
No. The Department is not an agency for making a Navigational Chart. नाही. महाराष्ट्र सागरी मंडळ हे नौवहनाकरिता आवश्यक असणारे जलआलेखन नकाशे तयार करणारी एजन्सी नाही.
The Department prepare Electronic Nautical Chart (ENC) and Paper Nautical Chart (PNC)इलेक्ट्रॉनिक नॉटीकल चार्ट (ENC) आणि Paper Nautical Chart (PNC) व्दारा तयार करण्यात येणारे जलआलेखन नकाशे या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत.